देव खोडकर आहे!

देव खोडकर आहे!

MaráthštinaStáhnutelný audio soubor
Tiger Rider, Rider
PublishDrive Audio
EAN: 9781958260296
Dostupné online
18 Kč
Běžná cena: 20 Kč
Sleva 10 %
ks

Dostupné formáty

Podrobné informace

हे मध्यंतर आहे अमेरिका!


अय यई येई ! आम्ही नवीन वर्ल्ड ऑर्डरच्या मध्यभागी आहोत!


साम्राज्ये वाढतात, अधोगती करतात आणि पडतात. रोमन, ओटोमन्स आणि ब्रिटीशांसह इतिहासाने हेच चक्र पाहिले आहे. ते सर्व उद्ध्वस्त झाले आहेत आणि जर आपण सावधगिरी बाळगली नाही तर अमेरिका पुढील असेल.


आजचे बरेचसे उद्योग हे कर्जाच्या आहारी गेलेले अत्यंत आर्थिक अभियांत्रिकी बेडूक आहेत, जे कोमट सापाच्या तेलात फडफडत आहेत. दुर्दैवाने, अनेकांना आयपी गिधाडांच्या तावडीत त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येईल.


जर आपण आपले तुरुप चे पत्ते बरोबर खेळलो नाहीत, तर पुढचे उग्र साम्राज्य - चीनचे मध्य राज्य - आम्हाला नष्ट करेल; आणि यूएस आणि इतर शंभरहून अधिक देशांकडून, जीथे त्यांनी "बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह" (BRI) च्या "डिजिटल सिल्क रोड" (DSR) द्वारे, 2008 च्या आर्थिक त्सुनामीपासून आर्थिक आणि डिजिटलद्रूष्ट्या वसाहत केली आहे, तीथे बिले गोळा करण्यासाठी त्यांच्या कामाच्या मुलांना पाठवेल ...


“उद्योगाला पुन्हा महान बन्वा” भांडवलशाहीचा पाया शोधून काढतो आणि “बिल्ड बॅक बेटर” – आणि येऊ घातलेल्या चौथ्या रीकपासून आपल्याला वाचवण्यासाठी, रूझवेल्टच्‍या काळचे आदर्श, विजय आणि युगधर्म शोधतो.


होय हे मध्यंतर आहे, अमेरिका!

EAN 9781958260296
ISBN 1958260290
Typ produktu Stáhnutelný audio soubor
Vydavatel PublishDrive Audio
Datum vydání 18. května 2022
Jazyk Marathi
Země Uruguay
Autoři EPM Mavericks, Mavericks; Saji Madapat, Madapat; Tiger Rider, Rider
Ilustrátoři Puli Murugan, Murugan
Překladatelé Chandrakant Dnyaneshwar Shastrakar, Shastrakar
Série The Gods Must Be Crazy! A Tiger Ride from Cradle of Communism to Catacomb of Capitalism